<stringname="bugreport_confirm"msgid="5917407234515812495">"बग रीपोर्टांमध्ये तुम्ही संवेदनशील (अॅप-वापर आणि स्थान डेटा यासारखा) डेटा म्हणून विचार करता त्या डेटाच्या समावेशासह सिस्टीमच्या विविध लॉग फायलींमधील डेटा असतो. ज्या लोकांवर आणि अॅपवर तुमचा विश्वास आहे केवळ त्यांच्यासह हा बग रीपोर्ट शेअर करा."</string>